देशी गायीचे शाश्रीय सवर्णधन करण्याच्या दृष्टीने आम्ही संपूर्ण भारतात प्रवास करून देशी गोवंशाच्या विविध जाती, गोपालन पध्द्ती, पशु आहाराच्या विविध प्रकार, विविध चारा पिके त्याचे फायदे, आधुनिक ऑटोमेशन, पारंपारिक आयुर्वेदिक आहार पध्द्ती, उपचार पध्द्ती ,ह्या सारख्या गोपालनातील असंख्य अशा विविध गोष्टींचा अभ्यास करून गोअमृत ची स्थापना करण्यात आली. त्याकरिता विविध कृषी विद्यापीठ, ह्या विषयातील तज्ञ, शास्रज्ञ, नवीन प्रयोगशील शेतकरी, ह्या आधी ज्यांनी असे प्रयोग केले त्यांच्या भेटी घेऊन तसेच गोपालनातील शास्त्रीय ज्ञानासाठी विविध प्रशिक्षण घेण्यात आले